Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Puneri Patya.com
Added on: 01-Feb-2010
Description: Moreshwar Sabhagruha Daagine
English Translation: Oops! No Translation provided yet. You can add translation
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (40 votes cast)


 
On 02-Feb-2010 , Pranav Jatkar said,
म्हणजे समारंभ सोडुन बाकीकडेच बघत बसावे. हे मंगल कार्यालय आहे की चोरबाजार.. बाहेर लावलेल्या गाड्यांचीही काळजी घ्यावी. चोर टायर चोरुन गाड्या विटांवर ठेउन गेल्यास मोरेश्वर सभाग्रुह त्यास जबाबदार नाही.
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
या पाटी सोबतच शेजारीच "य़ेथे काहीही चिकटवू नये" अशी पाटी लावणे अत्यंत आवश्यक वाटते आहे...कारण कुणी चुकुन जरी 'सोन्याचे दागिने' या शब्दावर अन्य पाटी अथवा पत्रक चिकटवले तर अर्थाचा अनर्थ व्हायचा!
 
On 05-Feb-2010 , Kesu said, Star Poster
हे कर्यालय चंबळखोर्यात आहे का?
 
On 05-Feb-2010 , Kesu said, Star Poster
प्रशांत साहेब कुठे होतात इतके दिवस? तुम्ही नसल्यामुळे आम्हाल comments लिहाव्याश्यापण वाटत नव्हत्या.
 
On 11-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
हा हा हा! धन्यवाद केसु साहेबआहो आम्ही सध्या जरा आमच्या ई-वाटाघाटी कमी केल्या आहेत...अधुन मधुन चक्कर मारीत जाऊच...
 
On 12-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
पाटीवरचा मजकुर जुन्या काळातला आहे. अंगभर सोन्याचे दागिने घालुन त्याचे प्रदर्शन करणे आता कालबाह्य झाले. आता अंगभुत दागिन्यांचे प्रदर्शन करत वावरण्याची पद्धत आहे.
 
On 15-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
हा हा हा!!! विजयदत्त साहेबांचे निरीक्षण मात्र बाकी अगदी मर्मीक असते हं !!
 
On 15-Apr-2010 , ankush said, Star Poster
प्रतिसाद - एक तर 'झाकायचेच तर मग घालायचे कशाला'? दुसरे, तुमचा काहितरी गैरसमज असावा. नाहीतरी, त्या धातुंच्या तुकड्यांकडे कोणी बघावे म्हणुन थोडेच घालले जातात ते दागिने?. तुमचे ऍकत बसले तर ओळखी कश्या होनार आमच्या ईतरांशी!
 
On 05-May-2010 , ash said,
pan amhi sone waprat nahi amhi antique piece vaparto ani te amhala zakayche nahi
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
तुमच्या चोरांना महिलाच जास्त आवडतात असं दिसतंय.
 
On 07-Sep-2010 , ankush said, Star Poster
येतांना आणि जातांना ? फक्त?
मग कार्यालयात आल्यानंतर काय उघडे करुन दाखवायचे का?
त्या दागिन्याबद्दलच बोलतो हो आम्ही!
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required